सीआयडी फेम अभिनेता दयानंद शेट्टी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. त्याच्या पहिल्या मराठी सिनेमाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre